मनात हजारो प्रश्न उभी राहतात... कधी त्यांना उत्तर मिळते...कधी नाही....त्या प्रश्नांमधुनच हजारो, लाखो विचार तयार होतात... त्यांना शब्दबध्द करण्याचा हा छोटासा प्रयत्न....तुम्ही अगदी मन लावून वाचावे अशी अपेक्षा नाही,,,वाचलेत तर आनंदच आहे...आवडले तर अती उत्तम...
Saturday, July 12, 2008
स्त्रीला 'समिधा' हे नाव किती सार्थ वाटतं कारण तिचं सगळ जगणं आहुती देण्यासारखचं तर असतं..................!
No comments:
Post a Comment