धुंद होते शब्द सारे....धुंद होत्या भावना....
वार्या संगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.....
सरिये... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे जरी...
कैसे गुंफू गीत हे.... धुंद होते शब्द सारे ध्रु
मेघ दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा...
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा...
का कळेना काय झाले..भास की आभास सारे...
जीवनाचा गंध हा.....विश्रांत हा ...शांत हा.....
धुंद होते शब्द सारे....धुंद होत्या भावना....
वार्या संगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.....
सरिये... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे जरी...
कैसे गुंफू गीत हे.... धुंद होते शब्द सारे१
चित्रपट - उत्तरायण ....
No comments:
Post a Comment