मनात हजारो प्रश्न उभी राहतात... कधी त्यांना उत्तर मिळते...कधी नाही....त्या प्रश्नांमधुनच हजारो, लाखो विचार तयार होतात... त्यांना शब्दबध्द करण्याचा हा छोटासा प्रयत्न....तुम्ही अगदी मन लावून वाचावे अशी अपेक्षा नाही,,,वाचलेत तर आनंदच आहे...आवडले तर अती उत्तम...
Sunday, July 13, 2008
आठवणी ..... !
तुज्या आठवणी अश्या कश्या रे... मला नेहमीच त्रास देतात.... तू तर आहेसच असा मला त्रास देणारा..... पण तुज्या आठवणीही मला रडवतात
2 comments:
मरना तो फिर भी कबूल है काफ़िर ...
डर लगता है तेरी यादों से ... !!
खरंय....
Post a Comment