Sunday, July 13, 2008

आठवणी ..... !

तुज्या आठवणी अश्या कश्या रे...
मला नेहमीच त्रास देतात....
तू तर आहेसच असा मला त्रास देणारा.....
पण तुज्या आठवणीही मला रडवतात

2 comments:

Kedar said...

मरना तो फिर भी कबूल है काफ़िर ...
डर लगता है तेरी यादों से ... !!

Vrushali said...

खरंय....